स्वामी विवेकानंद यांचे
विचार जे आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील

१२ विचार

 समजदार व्यक्ती सोबत केलेली काहि वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.

जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की ती विष बनते. मग तो पैसा असो की ताकद.

शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा साठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.

Logo

 स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात.

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.

 जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.

सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.

 स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पाहिली पायरी आहे.

 उठा जागे व्हा ! आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय मिळत नाही.

अस्तित्वात या! जागृत व्हा, ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका.

आपण जसे विचार करतो तसेच बनतो यामुळे आपण काय विचार करतो नेहमी लक्ष असले पाहिजे.

तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यशाली बनाल.