मांडुळ सापामुळे खरंच गुप्त धन सापडते का?
मांडूळ हे खूपच दुर्मिळ असतात.
मांडूळ या सापाला इंग्लिश मध्ये Band Boa म्हणतात.
हिंदी मध्ये याला दो मुहा साप म्हंटलं जाते.
मांडूळ तस्करांमध्ये हा साप डबल इंजिन म्हणून प्रसिद्ध आहे.
भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान या देशांमधील हवामान मांडूळ या सापाला खूपच पोषक आहे.
त्यामुळे ३ किलोपर्यंत वाढणारा मांडूळ फक्त याच देशात सापडतो आणि त्याला जगभरातून मोठी मागणी आहे.
भारतामध्ये हा साप आढळण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
हे उष्णकटिबंधातील जीव असून थंड प्रदेशात जगु शकत नाही.
यांची किंमत कोट्यावधी रुपयाने खरेदीविक्री होतांना दिसते.
गुप्तदन याबद्दल अंधश्रद्धा किंवा अंधविश्वासाने हे व्यवहार होत असावेत.
याबद्दल वेैज्ञानिकदृष्ट्या संशोधन कार्यासंबंधी गरज आहे.